abhinay karyashala

WINGS OF WISDOM अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे.

नमस्कार,
WINGS OF WISDOM(W.O.W) अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. Wings of Wisdom(रजि) ही अकॅडमी सामाजिक, सांस्कृतिक, कला, शैक्षणिक क्षेञात कार्यरत आहे. या संस्थेमार्फत शैक्षणिक, कला, ऊपक्रम, अभिनय कार्यशाळा, नृत्य कार्यशाळा, Motivational Life Changing Seminars, Medical Camps, समाजातील दुर्बल घटकांना मदत ई. बहुउद्देशिय ऊपक्रम घेतले जातात. थोडक्यात व्यक्तीमत्व विकास साध्य केला जातो. समाजात वावरताना आपण माणुस म्हणुन कस असाव, आपली वागणुक, बोलण कसं असाव हे या ऊपक्रमांतुन साध्य केल जात. सध्या Wings of Wisdom अकॅडमी मार्फत अभिनय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

माहिती पुढीलप्रमाणे...!अधिक माहितीसाठी

अभिनय कार्यशाळा ९५%
नृत्य कार्यशाळा ९०%
सॉफ्टस्कील ट्रेनिंग ८०%
मेडिकल कॅम्प ७०%

आमचे उपक्रम

Wings of Wisdom अकॅडमी मार्फत अभिनय कार्यशाळा, नृत्य कार्यशाळा, सॉफ्टस्कील ट्रेनिंग, मेडिकल कॅम्प, इ. ऊपक्रमांचे आयोजन केले जाते.

135

नोंदणीकृत विद्यार्थी

8

उपक्रम

120

अभिप्राय

10

पुरस्कार

अभिनय कार्यशाळेची वैशिष्ट्ये

अभिनय क्षेञात येऊ ईच्छीत नविन कलाकारांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतुने कलाकारांसाठी राज्यस्तरिय अभिनय कार्यशाळेचे आयोजन आम्ही करतो.

तज्ञ प्रशिक्षकांच मार्गदर्शन

दर रविवारी प्रत्येक विषयातील तज्ञ प्रशिक्षकांच मार्गदर्शन.

मोफत पोर्टफोलिओ

प्रत्येक विद्यार्थ्याचा मोफत पोर्टफोलिओ काढला जाईल.

मोफत ऑडीशन व्हिडिओ लिंक

प्रत्येक विद्यार्थ्यांची मोफत ऑडीशन व्हिडिओ लिंक निर्माण केली जाईल.

मोफत ऑडीशन अपडेट्स

प्रत्येक विद्यार्थ्यांला मोफत ऑडीशन अपडेट्स दिले जातील.

ऊपक्रमात सहभाग

संस्थेमार्फत होणाऱ्या ऊपक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याला काम करण्याची संधी.

माफक शुल्क

सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा विचार करुन अतिशय माफक शुल्क.

विद्यार्थी अभिप्राय

विद्यार्थ्यांना Wings of Wisdom बद्दल काय वाटतं ते थोडक्यात