अभिनय कार्यशाळा

अभिनय क्षेञात येऊ ईच्छीत नविन कलाकारांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतुने कलाकारांसाठी राज्यस्तरिय अभिनय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. क्षेञ कोणतेही असुदे हवं असत ते योग्य मार्गदर्शन. जर योग्य व्यक्तींकडुन योग्य मार्गदर्शन मिळत असेल तर यश आपल्यापासुन दुर नाही. सदर ऊपक्रमांचा मुळ हेतु योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी आयोजन केले आहे.

 

तसेच सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा विचार करुन अतिशय माफक शुल्कात (ईतर कार्यशाळांच्या तुलनेत) प्रशिक्षण देत अहोत. प्रत्येक विषयांना त्या त्या क्षेञातील दिग्गज कलावंतांच मार्गदर्शन मिळेल. सोबतच Filmmaking, व्यक्तिमत्व विकास (Personality Development)मार्गदर्शनही मिळेल. एकुणच कलावंत म्हणुन कस असाव याशिवाय माणुस म्हणुन कस असाव याचही मार्गदर्शन मिळेल.

 

या कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच याचा फायदा होईल याची मला खाञी आहे. माणुस आणि कलावंत घडविण्याचा घेतलेला वसा प्रामाणिकपणे करु असा विश्वास देतो.

अभिनय कार्यशाळा