नमस्कार,
WINGS OF WISDOM(W.O.W) अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. Wings of Wisdom(रजि) ही अकॅडमी सामाजिक, सांस्कृतिक, कला, शैक्षणिक क्षेञात कार्यरत आहे. या संस्थेमार्फत शैक्षणिक, कला, ऊपक्रम, अभिनय कार्यशाळासमाजातील दुर्बल घटकांना मदत ई. बहुउद्देशिय ऊपक्रम घेतले जातात. थोडक्यात व्यक्तीमत्व विकास साध्य केला जातो. समाजात वावरताना आपण माणुस म्हणुन कस असाव, आपली वागणुक, बोलण कसं असाव हे या ऊपक्रमांतुन साध्य केल जात.

सध्या Wings of Wisdom अकॅडमी मार्फत अभिनय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.अभिनयाची आवड जपणाऱ्या सर्वांसाठीच

नोकरी, व्यवसाय, शिक्षण सांभाळून अभिनय करणे आता शक्य आहे.योग्य मार्गदर्शनाच्या आधारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करूया.

 

माहिती पुढीलप्रमाणे...!


अभिनय व्यावसायिक रंगभुमीवरील अभिनय
अभिनयाचे प्रकार अभिनयातील नऊ रस
Camera समोरील अभिनय संभाषण कौशल्य
हावभाव देहबोली
आत्मविश्वास व्हॉइस कल्चर ट्रैनिंग 
लेखन  दिग्दर्शन 
नेपथ्य  प्रकाशयोजना
Scenes/Maximum Practicals / Improvisations Meditations 
Filmmaking Cinematography
Screenplay  Camera Facing
Expressions Voice Modulations

आमच्या अकॅडमी बद्दल नक्की जाणून घ्या.*

Youtube link:https://youtube.com/channel/UCmUNnuvBoTMoAyZno5Chfaw

FACEBOOKPAGE :* https://www.facebook.com/WOW-Wings-Of-Wisdom-अकॅडमी-103941188850142/

"आगामी अभिनय कार्यशाळेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे" 
--------------------------------------------------

1) दर रविवारी प्रत्येक विषयातील तज्ञ प्रशिक्षकांच मार्गदर्शन.

2) प्रत्येक विद्यार्थ्याचा मोफत Portfolio काढला जाईल.
3) मोफत Audition Video Link
4) मोफत Audition updates
5) संस्थेमार्फत होणाऱ्या ऊपक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याला योग्यतेनुसार काम करण्याची संधी. (Shortfilms,Webseries,राज्यनाट्य, एकांकीका, दिर्घांक, एकपाञी प्रयोग ई.)

(ज्या विध्यार्थ्यांना खरचं मार्गदर्शनाची गरज आहे प्रामाणिकपणे शिकण्याची, मेहनत घ्यायची तयारी आहे अशाच विध्यार्थ्यांनी प्रवेश घ्या.)

उत्कृष्ट मार्गदर्शनासाठी आम्ही नेहमीच तयार अहोत... आता फक्त आम्ही तुमची वाट पाहतोय.

Mission

Our mission is to help our customers by providing best quality service and serve them with Honesty & Integrity.

Vission

Our Vision is to provide the most comprehensive Sales & Service.To be a leading company, who will provide wide range of services to its new & existing customers.